कागल तालुक्यातील सुळकूड येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

कागल : कागल तालुक्यातील सुळकूड गावातील रहिवासी विश्वास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

 

 

यावेळी त्यांचे स्वागत समरजीत घाटगे यांनी केले, आणि मतदारसंघाच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहत कार्यरत राहू, असा निर्धार केला. याप्रसंगी विशाल जाधव, रावसाहेब जाधव, युवराज जाधव, प्रशांत जाधव, विनोद जाधव, अतुल जाधव, अक्षय जाधव, संजय जाधव, सुहास जाधव, सचिन जाधव, मधुकर जाधव, आप्पासो जाधव, ओमकार जाधव, शिवगोंडा खोत (गुरुजी), सतगोंडा खोत आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545