कांचनवाडी येथील कार्यकर्त्यांचा चंद्रदीप नरके गटात प्रवेश

कोल्हापूर: कांचनवाडी येथील काँग्रेस गटातील तानाजी शंकर भोसले आणि त्यांचे सहकारी तसेच शेकाप गटातील गोविंद धोंडी पाटील व दगडू चिल्लाप्पा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

 

 

यावेळी, काँग्रेस गटातून संभाजी भोसले, पवन भोसले, हर्षद भोसले, प्रकाश पाटील, उत्तम पाटील, महादेव पाटील, चंद्रकांत जाधव, अक्षय महापुरे, दगडू महापुरे, रंगराव भोसले तसेच शेकाप गटातून सुरेश पाटील, आनंदा पाटील, भिकाजी पाटील, सरदार पाटील, साताप्पा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

🤙 9921334545