चंद्रदीप नरकेंच्या कार्यकर्ता मेळाव्यात खुपीरे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर: खुपीरे येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन स्व. तुकाराम पाटील यांचे पुतणे आकाराम पाटील , स.नि.पाटील यांचे चिरंजीव मा. उपसरपंच संदीप पाटील , हिंदुराव पाटील , त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खुपीरे गाव आणि पंचक्रोशीतील ताकद कित्येक पटीने वाढवणारे हे प्रवेश आहेत. या सर्वांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू.असे मत यावेळी चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.

 

 

आकाराम पाटील गटातून हिंदुराव गुजरे, राऊ माळावले, संजय शंकर पाटील, संजय आडनाईक, सखाराम पाटील, कृष्णात पाटील, विलास बंगे, आनंदा बंगे, सरदार पाटील, खंडेराव निकम, संजय गुजरे, बाळासाहेब गुजरे, रंगराव हुजरे, जोतीराम हूजरे, प्रकाश पाटील, संदीप पाटील, सागर पाटील डंबाळे, दत्ता पाटील, सुनील मिरजकर, शंभुराजे पाटील, समर्थ पाटील व युवा कार्यकर्ते यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी संदीप सदाशिव पाटील गटातून राजाराम पाटील, लहू पाटील, शरद पाटील, जालंदर पाटील, रामचंद्र पाटील, प्रकाश पाटील, संदीप पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, संजय केंबळेकर, संभाजी पाटील, भीमराव चौगुले, अक्षय केंबळेकर, महादेव पाटील, हर्षद पाटील, जनार्दन जगदाळे आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

तसेच जांभळे ग्रुप मधून कृष्णात जांभळे, हिंदुराव पाटील, अशोक पाटील, रंगराव हराळे, उत्तम नलवडे, दिनकर जांभळे, निवृत्ती जांभळे, विष्णू पाटील साबळेवाडी, जितेंद्र पाटील आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला..