खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाच वर्षात केलेली विकासकामे व कार्यशैलीवर प्रभावित होऊन खिद्रापूर येथील कार्यकर्त्यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला.

 

 

 

फिरोज मोकाशी,चेतन कदम,राहुल लाटकर,शंभू लाटकर,विनोद लाटकर,प्रतीक लाटकर,हर्षद मोकाशी,सोहेल जमादार,आयुब जमादार,अमन जमादार,साद घुणके,बाळू आदुके,विकी पाखरे,सुफियान जमादार,इर्शाद चिकोडे,राहुल कोरवी,चेतन कोरवी,रोहित कोरवी,युसुफ जमादार,अमित घुणके,जुबेर घुणके,सलीम मुल्लानी,नियाज घुनके,मुजफ्फर कागवाडे,ताहीर कागवाडे, झाकीर चिकोडे,जावेद मुल्लानी,साजिद घुणके,असीम घुणके,रोहन लाटकर,संतोष काळे,आवेश घुणके,ताहीर कागवाडे,रेहान जमादार,संतोष काळे,अरिहंत रायनाडे,चेतन कदम,अभिनंदन सुनके,सुरेश यड्रावे यांच्यासह असंख्य युवकांनी यड्रावकर गटात प्रवेश करून मला विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला.

🤙 9921334545