कोल्हापूर : मरळी येथील सदाशिव कृष्णात पाटील, कृष्ण दूध संस्थेचे संचालक यांचा काँग्रेस मध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश झाला.
तसेच शिवपार्वती दूध संस्था मरळी व ज्ञानेश्वर माऊली सेवा संस्था मरळी यांचे सर्व संचालक मंडळ. आणि कै. श्री अमर पाटील यांचे सर्व कार्यकर्ते यांनी राहूल पाटील यांच्या उपस्थितीत प्रचंड संख्येत उपस्थित राहून जाहीर पाठिबा दिला .