विधानसभा निवडणुकीची स्क्रीनिंग समितीची बैठक दिल्ली येथे संपन्न

दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या स्क्रीनिंग समितीची बैठक मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे पार पडली. निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी निश्चित करण्यासाठी असलेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीत राज्यातील बहुतांशी जागांवर चर्चा झाली. या चर्चेत सतेज पाटील सहभागी झाले.

 

या बैठकीला रमेश चेन्नीथला , श्रीवेला जी प्रसाद, सप्तगीरी जी उलाका , मन्सूर अली खान जी, नाना पटोले जी, बाळासाहेब थोरात जी, विजय वडेट्टीवार जी, यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते.