कवठेगुलंद येथील कार्यकर्त्यांचा यड्रावकर गटात प्रवेश

कोल्हापूर : कवठेगुलंद येथील युवराज जगताप यांनी यड्रावकर गटात प्रवेश केल्याबद्दल त्यांचा राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सत्कार केला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मल्लाप्पा चौगुले,रनजीत शिंदे,आनंदा कुम्मे, श्रीकांत महाडिक,युवराज जगताप, कविराज जगताप,समर्थ सुतार,बबलू जगताप,संभाजी रोटो,शशिकांत जगताप,केदार सुतार,सुशांत कांबळे, ओंकार कांबळे,अभिनय जगताप,प्रेम कागले,अमित जगताप,नागेश सलवादे,आर्यन कांबळे,बाबुराव महाडिक,दीपक कदम,निरंजन जासूद, सतीश जगताप,पार्थ कागले,समर्थ चाबूक,साबीर मलंगफकीर,यश सुतार, संदीप कदम,सोजल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545