नवरात्रोत्सव निमित्त देवीचे आगमन मिरवणुकीचे उद्घाटन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर : शारदीय नवरात्र उत्सव निमित्त गुलाब गल्ली, मंगळवार पेठ येथील चॅलेंज ग्रुप मंडळाच्या देवीचा आगमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या मिरवणुकीचे उद्घाटन यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी अजिंक्य पाटील , अनिकेत दळवी , निखिल वडगावकर , योगेश यादव, प्रथमेश फडतरे , संकेत खोत , रमेश हिर्लोस्कर , स्वरूप पाटील , अभिनव मांगोरे , तुषार म्हसवेकर , ओंकार पोर्टे , यश फडतरे , शिवम दिंडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.