कोल्हापुरातील आठ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सन २०२२-२३ सालचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार कोल्हापूरच्या प्रतीक संजय पाटील (सायकलिंग), शाहू तुषार माने (नेमबाजी), नंदिनी बाजीराव साळोखे (कुस्ती), वैष्णवी दत्तात्रय पाटील, श्रीधर श्रीकांत निगडे (रग्बी),

 

कस्तुरी दीपक सावेकर (साहसी क्रीडा पुरस्कार), आफ्रिद मुख्तार अत्तर (जलतरण, दिव्यांग खेळाडू), अन्नपूर्णा सुनील कांबळे (ॲथलेटिक्स) यांना जाहीर झाले आहेत.