राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते यड्राव येथे हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार

कोल्हापूर: यड्राव येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रम राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर,उपाशे महाराज (इचलकरंजी),महाजन गुरुजी(इचलकरंजी) सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, उपसरपंच वैशाली साळुंखे

 

 

यड्राव बँकेचे माजी संचालक जिवंधर मुरचिट्टे,महावीर पाटील,प्रकाश अकीवाटे,लक्ष्मण लढ्ढा,शिवाजी दळवी,शिवाजी पाटील,माजी सरपंच सरदार सुतार,आनंदराव साने,नामदेव निवूंगरे,दत्तात्रय साळुंखे,अर्जुन आदमाने,उल्हास भोसले,रंगराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.