चंद्रदीप नरकेंच्या प्रयत्नातून भामटे गावातील इमारत बांधणीसाठी 20 लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर : भामटे येथील “पाटील तालीम नवीन इमारत बांधणीसाठी” माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून 20 लाखांचा निधी मंजूर झाला. याबद्दल भामटे येथील ग्रामस्थ व तालमीच्या कार्यकर्त्यांनी आज नरके यांच्या कार्यालयस्थळी भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

यावेळी सुरसेन पाटील,सरदार पाटील,इंद्रजित पाटील,रंगराव पाटील,आकाश पाटील,गणपती पाटील,बाजीराव पाटील,तेजस पाटील,अविनाश पाटील,धनाजी पाटील,कृष्णात धावडे,संजय पाटील,जोतिराम पाटील,धनाजी जाधव,सागर पाटील,प्रल्हाद पाटील,प्रशांत पाटील,लखन पाटील,सुनील पाटील,अक्षय नलवडे, तुषार पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.