कोल्हापूर: निती आयोग, भारत सरकार अंतर्गत भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती या संस्थेने कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून विश्वजीत सर्जेराव शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
यासाठी त्यांना भारतीय भ्रष्टाचार निवारण समिती अँटी करप्शन इंटेलिजन्सच्या दिलीप शेटे आणि आशुतोष त्रिपाठी नॅशनल इंटेलिजन्स कमिटी प्रेसिडेंट सर्व पदाधिकारी राष्ट्रीय आणि महाराष्ट्र्र राज्य अँटी करप्शन इंटेलिजन्स यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले