पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये निषाद कुमारने पटकावले रौप्य पदक ;

दिल्ली: निषाद कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये उंच उडी डी 47 स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेतील भारतासाठी सातवे पदक तर वैयक्तिक सलग दुसरे पॅरालिम्पिक रौप्य  जिंकले.