कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे ब वर्ग दर्जा पर्यटन विकास या योजनेतुन यात्री निवसासाठी 1 कोटी 83 लाख रु. मंजूर झालेल्या खोतवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिर भक्ती निवास इमारती चा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब चे शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी सन्मती बँकेचे चेअरमन सुनिल पाटील, संस्थेचे अध्यक्ष सी.ए. चंद्रकांत चौगुले, प्रकाश मोरे, दिलीप कुलकर्णी, योगेश कौंदाडे, सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच निर्मला खोत, जनता सहकारी बँकेचे संचालक रमेश पाटील, सरपंच संजय चोपडे, माजी उपसरपंच गजानन नलगे, विनायक बचाटे, अमर खोत, वैभव पवार, प्रमोद माने, निडगुंदे मामा, शेखर पाटील, बापू चोपडे, ग्रामपंचायत सदस्य माधुरी सुतार, ग्रामपंचायत सदस्य सुजाता स्वामी, स्वाती केरले, प्रवीण केरले, रमेश पाटील, आप्पासाहेब पाटील यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते.