अरविंद केजरीवाल यांची ‘न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्ट’ पर्यंत वाढवली

दिल्ली: मध्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी दिल्लीच्या राऊत ए व्हेनू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे.

 

अरविंद केजरीवाल यांना सीबीआय ने 26 जून रोजी तिहार तरुण तुरुंगातून अटक केली होती. ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्री प्रकरणात ते न्यायालयीन कोठरीत असताना ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआयने अपकारी धोरण प्रकरणात केजरीवाल आणि इतराविरुद्ध  आरोप पत्र दाखल केले.