‘विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच’

मुंबई :विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असे मानले जात होते, मात्र ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होईल अशी माहिती समोर आली आहे.

पावसाळ्यात निवडणूक प्रचारात अडचणी येतात. शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. सणासुदीच्या तोंडावर निवडणूक घेण्या ऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी. असे सत्तारूढ महायुतीचे मत आहे. मात्र तूर्त आयोगात याबाबत कोणत्याही हालचाल नसल्याचे आयोगाच्या सूत्राने सांगितले.

🤙 9921334545