जाणून घेउयात गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे

सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या आहारात गोड पदार्थांचा समावेश असतो. थोड्या प्रमाणात गोड पदार्थ खाणे आनंददायक असू शकते पण त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यानंतर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पण आपण किती प्रमाणात गोड पदार्थ खातो यापेक्षा ते केव्हा खातो हे देखील महत्त्वाचे आहे. गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेउयात.