आजचं राशिभविष्य…


पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते..

मेष : आज परिवारात मतभिन्नतेचे वातावरण राहील. 

वृषभ: कुटुंबाशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. 

मिथुन: आईची तब्बेत बिघडू शकते. 

कर्क: मनात नकारात्मक विचार येतील. 

सिंह: आज उदासीनता जाणवेल. 

कन्या: जमीन, घर, वाहन इ. व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास दिवस चांगला नाही.

तूळ : नोकरदारांना पण दिवस चांगला नाही.

वृश्चिक : स्त्री वर्ग आणि पाण्यापासून जपून राहण्याचा सल्ला 

धनु: आज आपण निश्चयापासून ढळणार नाहीत. 

मकर: बैठकीत आपले विचार मांडताना आपणास योग्य शब्दांचा वापर करण्याची आवश्यकता राहील, 

कुंभ : लोकांवर चुकीची छाप पडून आपल्या कारकिर्दीच्या प्रगतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल..

मीन : मतभेदामुळे आपल्या नात्यात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.