खुपिरे वार्ताहर-: खुपिरे ग्रामीण रुग्णालयात जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला.उपस्थित असलेल्या रुग्णांना मार्गदर्शक केले.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल पाटील यांनी कुष्ठरोग संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले.डॉ.जगताप यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ,लक्षणे दिसतात आपण आमच्याशी संपर्क केला पाहिजे वेळेवर औषधे घेतली पाहिजे .
डॉ.माधुरी ,डॉ.शिवानी,यांनीही यावेळी मार्गदर्शन केले डॉ.अभिजित यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.