भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिण ओबीसी अध्यक्षपदी रुपेश परिट…

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर दक्षिण ओबीसी अध्यक्षपदी रूपेश परीट यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

यावेळी भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र संजयजी गाते, राज्य सभा खा. धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक, दक्षिण चे माजी आमदार अमल महाडिक,  शाहु ग्रुपचे  राजे समरजीतसिह घाटगे , भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिमचे अध्यक्ष  राहुल देसाई, भाजपा ओबीसी मोर्चा  कोल्हापूर पश्चिम चे अध्यक्ष बाळासाहेब मारूती जाधव व दक्षिण मंडलचे अध्यक्ष अनिल राजाराम पांढरे उपस्थित होते.

🤙 9921334545