मुंबई: मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे.
तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंत्री दिपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.