आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष: खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला आहे…

वृषभ: कारण आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. मिथुन : आजचा दिवस आनंददायी जाईल..

कर्क: पैसे आणि देवाण- घेवाण या विषयी सावधानी बाळगा. 

सिंह : कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या.

कन्या :  आप्तेष्टांशी मतभेद होण्याची आणि आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. 

तूळ: मध्यम फलदायी दिवस.

वृश्चिक :  आजचा दिवस शुभ फलदायी आहे.

धनु : आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल.

मकर : मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल.

 कुंभ :  मन लावून काम कराल. 

मीन : आर्थिक जवाबदारी व्यवस्थित पार पाडाल.