आजचं राशिभविष्य…


पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….

मेष : आज आपणाला आध्यात्मिक दृष्टीने एक वेगळा अनुभव देणारा दिवस आहे.

वृषभ : गूढ आणि रहस्यमय विद्या आणि त्यांसंबंधी गोष्टी यांचे आकर्षण राहील. 

मिथुन : आज आध्यात्मिक सिद्धी प्राप्त होण्याचा योग आहे.

कर्क : वाणी व द्वेष भावना यांवर आवर घाला.

सिंह : नवीन कार्यारंभ करू नका. 

कन्या: शक्यतो प्रवास स्थगित करा.आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस आव्हानात्मक असू शकेल.

 तूळ: ज्योतिष दृष्टया दिवस अनुकूल नसल्यामुळे आपल्या भावनिक समतोलावर रागाचा परिणाम होण्याची शक्यता 

वृश्चिक : आपणास राग टाळावा लागेल. 

धनु: एकंदरीत आजचा दिवस सावधपणे हाताळण्याचा आहे.

मकर: छोटी मोठी खरेदी करणे टाळण्याचा प्रयत्न करा.

कुंभ : आपण खरेदी करण्यास जरी पुढे गेलात तरीही आपण खरेदी केलेल्या वस्तूंचा दर्जा आपणास आवडणार नाही. 

मीन: आज आपण आर्थिक गोष्टीत इतरांच्या सल्ल्यांचा अवलंब करा.

🤙 9921334545