23 डिसेंबर रोजी होणारा बाल कल्याण वसतिगृहाचा उदघाटन सोहळा लांबणीवर

कोल्हापूर ( प्रतिनिधी) येथील बालकल्याण संकुलाच्यावतीने ताराराणी चौकात बांधण्यात आलेल्या महिला वसतिगृहाचा उद्या शनिवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणारा उदघाटन समारंभ कांही अपरिहार्य कारणांमुळे लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती संस्थेच्यावतीने देण्यात आली.

इमारतीचे उदघाटन आणि वसतिगृहास तिलोत्तमा सत्येंद्र नेवगी असे नामकरण असा हा संयुक्त सोहळा होणार होता. तो आता नंतर करण्यात येईल असे संस्थेने म्हटले आहे.
🤙 8080365706