आजचं राशिभवष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आज स्वतःला अस्वस्थ्य जाणवेल. 

वृषभ :  मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. 

मिथुन: कामात उत्साहाचा अभाव राहील.

कर्क : कार्यालयात अधिकार्‍यांपासून सावध राहा. 

सिंह : प्रतिस्पर्ध्यांच्या पातळीवर उतरणे योग्य ठरणार नाही. 

कन्या : मौजमजेसाठी जास्त खर्च कराल.

तुळ :  यात्रा प्रवासाचे योग आहेत. 

वृश्चिक : परदेशगमनाची शक्यता वाढेल. 

धनु : परदेशातून वार्ता मिळतील. 

मकर : संततीची काळजी लागून राहील.

कुंभ : आपल्या जोडीदारासह आपली संध्याकाळ आपण झुलविण्यातच घालवाल. 

मीन : बाहेर जाण्यापूर्वी आपल्या जोडीदाराशी उपहाराच्या ठिकाणा विषयी चर्चा कराल.