व्हिजन ट्रस्टच्या” सर्वरोग निदान शिबिरात 75 जणांना लाभ…

दोनवडे (प्रतिनिधी) : खुपिरे ता.करवीर येथील कै. प्रदीप जोतिराम कुंभार यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त
संत गोरा कुंभार संभागृह येथे सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


शिबिरासाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट चे सहकार्य लाभले.
शिबीरात 75 रुग्णांनी लाभ घेतला.यावेळी लालू भोसले,महेश कुंभार,सौरभ कुंभार, प्रथमेश हुजरे,अभिजीत पाटील,ओमकार कुंभार, गोरख कुंभार,शुभम कुंभार, अजित हराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.