पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष :आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल.
वृषभ : एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल.
मिथुन : परदेशगमनाचे योग येतील.
कर्क: भावंडांकडून लाभ होईल.
सिंह :कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा.
कन्या: आर्थिक लाभ होईल.
तुळ: शरीर आणि मन एकदम स्वस्थ राहील.
वृश्चिक : आज आपण आर्थिक बाबतीत खुप व्यस्त राहाल व
मकर : आज विचार केल्या शिवाय एकही पैसा खर्च करणार नाहीत..
कुंभ: आजचा दिवस, जर आपण गुंतवणुकी संबंधी निर्णय घेणार असलात तर,अनुकूल आहे.
मीन : आपल्या रागावर ताबा ठेवून व्यग्र राहण्याची वृत्ती बाळगा…