आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते

मेष: नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. 

वृषभ : आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. 

मिथुन : खर्च वाढेल. 

कर्क: बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. 

सिंह: स्वास्थ्य खराब होईल. 

कन्या: दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. 

तुळ : ईश्वराचे नामस्मरण व अध्यात्मिक पठण मनाला शांती देतील.

वृश्चिक: आपल्या कुटुंबियांसह काही मौलिक क्षण घालवाल..

धनु : आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल..

मकर :  उत्तम पदार्थ बनविण्याचा किंवा जीवनशैली बद्धल विचार विनिमय करण्याचा आपला मनोदय असेल, 

कुंभ : दैनंदिन कामातील व्यस्ततेने थकवा आल्याने आपणास रजेची नक्कीच गरज आहे. 

मीन : सर्व महत्वाची कामे संपवून, आराम करून खर्ची झालेली ऊर्जा परत मिळवा.