पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….
मेष : आज नवीन कामे सुरू न कराल…
वृषभ: बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते.
मीथुन : मन रागीट बनेल.
कर्क : बोलण्यावर ताबा ठेवा.
सिंह: कुटुंबातील व्यक्तींबरोबर मतभेद संभवतात.
कन्या : पाण्यापासून जपा.

तुळ : महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल..
वृश्चिक : विल, विरासत या संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात.
धनु : कष्टाचे उचित फळ न मिळाल्याने मन उदास होईल.
मकर : हितशत्रूंपासून सांभाळून राहा. गूढ, रहस्यमय गोष्टीत रूची राहील.
कुंभ: आजचा आपला दिवस प्रतिकूलतेने भरलेला आहे,
मीन : मन खिन्न राहील. शारीरिक स्फूर्ती, तरतरी यांचा अभाव राहील.
