आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आज आपल्या वैवाहिक जोडीदारासह आपण भेटवस्तूंची अदलाबदल कराल

 वृषभ : आर्थिक बाबतीत आज विशेष असे काही घडणार नसल्याचे दिसते.

मिथुन : दिवसाची सुरवात चांगली होईल, 

कर्क :  जसा दिवस पुढे सरकेल तशी आपली शक्ती क्षीण होऊ लागेल. 

सिंह : परिस्थितीतील बदलामुळे भावनाशील होणे आपण टाळावे. 

कन्या: लोक व परिस्थिती कडून भरपूर मागणी असेल. 

तुळ : आपणास विश्रांती घ्यावीशी वाटेल, व आपण ती निव्वळ नैराश्यामुळेच घ्याल

वृश्चिक : मानसिक दृष्ट्या हळवेपणा वाढेल.

धनु :  मानसिक समतोल राखा…

मकर : अभ्यास आणि करिअर या संबंधी विद्यार्थ्यांना यश मिळेल. 

कुंभ : आपली कल्पनाशक्ती आणि साहित्य निर्मिती यांत नावीन्य मिळेल. 

मीन : घरात सुख- शांतीचे वातावरण राहील.