आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष: गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील. 

वृषभ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे. 

मिथुन: मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. 

कर्क: हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. 

सिंह: जवळचा प्रवास घडेल.

कन्या : धनलाभाचा योग आहे.

तुळ :  लहान भावंडांशी चांगले सुत जमेल. 

वृश्चिक: मानप्रतिष्ठा वाढेल. प्रिय व्यक्तीशी मुलाखात होण्याची शक्यता आहे.

धनु: आज एखाद्या छोटया प्रवासामुळे आपला आर्थिक फायदा होईल. 

मकर:  नियोजन करून आपण कृती करावी. 

कुंभ : भावंडांच्या किंवा सहकाऱ्यांच्या मदतीचा स्वीकार करा.

मीन : शारीरिक, मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल.