पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल,
वृषभ : इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल.
मिथुन : प्रवास आनंददायी होईल.


कर्क : व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल.
सिंह : घरगुती वातावरण आनंदी राहील.
कन्या: आर्थिक लाभ होईल.
तुळ : विदेशातील व्यापारात यश मिळेल आणि लाभ होईल.
वृश्चिक: स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
धनु: आपल्या छंदातून आपणास काही प्राप्ती होऊ शकेल.
मकर : आपल्या कौशल्यास वाणिज्याचे स्वरूप देण्याची हि वेळ आहे.
कुंभ : आपण आपल्या कारकिर्दीकडे गांभीर्याने बघत असलात तरी सुद्धा आपल्या इतर प्रवृत्ती आपण सोडणार नाही.
मीन : आज कामाचा भार वाढण्याची शक्यता असल्याने, दिवसाच्या उत्तरार्धात आपणास थकवा जाणवेल.
