पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टिने लाभदायी ठरेल
वृषभ: खर्च वाढतील… नाही त्रास होण्याचा धोका संभवतो.
मिथुन : सर्वदूर असणार्या लोकांचे निरोप येतील आणि व्यवहारातून लाभ होतील.
कर्क: घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल.
सिंह: मित्र मैत्रिणी आज तुमच्या मदत करतील.
कन्या: डोळे व दाताच्या तक्रारी वाढतील.

तुळ : उत्तम भोजनाचे योग आहेत.
वृश्चिक: मधुर वाणीने इतरांची मने जिंकाल.
धनु: कार्यात यश मिळण्याची शक्यता.
मकर: जर आपण स्वयं रोजगारी किंवा मुक्त काम करीत असाल तर आज आपली प्राप्ती उत्तम अशी होईल.
कुंभ : स्वभावाने आपण राजेशाही असलात तरीही आजच्या अनुकूल ग्रहमानामुळे आपल्या खर्चावर आळा बसेल.
मीन: एखाद्या व्यक्तीमुळे आपण अस्वस्थ होऊ शकाल, व आपणास भावनात्मक असमतोलपणा पासून दूर राहावे लागेल.