कोल्हापूर (प्रतिनिधी) : भोगावती कारखान्याच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काल सत्तारूढ गटाचे पॅनेल जाहीर झाल्यानंतर आज विरोधी गटाकडून पॅनेल जाहीर करण्यात आले. संस्थापक दादासाहेब पाटील -कौलवकर पॅनेलची घोषणा कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर यांनी कोल्हापूर येथे केली. या पॅनेल मधील उमेदवार असे आहेत.

गट क्र. 1 कौलव.
- धैर्यशील आनंदराव पाटील. कौलव
- महादेव मारुतीराव डोंगळे. घोटवडे
- शोभा उदय पाटील. ठीकपुर्ली
गट. क्र. 2 राशिवडे बु.
- तानाजी बंडा ढोकरे. राशीवडे बु.
- आंबाजी दादासो पाटील. येळवडे
- एकनाथ तुकाराम पाटील. तरसंबळे
4.संग्रामसिंह अरुण कलिकते. शिरगाव
गट क्र. 3 क. तारळे
- डॉ. सुभाष सात्ताप्पा पाटील. आणाजे
- सुनिल शंकर पाटील. गुडाळ
- संजय धोंडी पाटील क. तारळे
गट क्र. 4 कुरुकली
- आशितोष शिवाजी पाटील. परिते
- सुनिल तुकाराम पाटील. कुरुकली
- सर्जेराव दादू पाटील. हळदी
- बाजीराव यशवंत लांबोरे (BY). बेले
गट क्र. 5 सडोली खा.
- निवास मारुती पाटील. देवाळे
- स्वरूपसिंह पांडुरंग पाटील. सडोली खा.
- भगवान दत्तू देवकर. गाडेगोंडवाडी
- रघुनाथ बापू पाटील. बाचनी
गट क्र. 6 हसूर दू.
- तुकाराम पांडुरंग पाटील. हसुर
- शंकर बाबाजी पाटील. कांचनवाडी
महिला प्रतिनिधी
- शारदा सूर्यकांत पाटील. कूर्डू
- सुमन तुकाराम पाटील. राशिवडे खू.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
- निवास पांडुरंग डकरे. राशिवडे बु.
भटक्या जमाती प्रतिनिधी
- आप्पासो सात्ताप्पा हजारे. वाशी
अनुसूचित जाती प्रतिनिधी.
- आनंदा गोपाळ कांबळे. आमजाई व्हरवडे