कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर आरोग्य मंडळाच्या उपसंचालकपदी डॉ. दिलीप काशिनाथ माने यांची नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी ते सांगलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. तसेच यापूर्वी त्यांनी तसेच सोलापूर, कोल्हापूर, वर्धा सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. येत्या सोमवारी दिनांक 13 रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत.