पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….
मेष : आज प्रकृती व मनोवृत्ती उत्तम असल्याने बर्याच गोष्टी आपण हाताळू शकाल.
वृषभ : कामाच्या ठिकाणी आपली कामगिरी उत्तम होईल.
मिथुन : आपला राग ताब्यात न ठेवल्यास आपली शक्ती मोठया प्रमाणात क्षीण होताना दिसून येईल.
कर्क : आज आपल्या शक्तीचा योग्य वापर करून आनंद मिळू शकेल.
सिंह : आज आपला आत्मविश्वासच कामास येईल,
तुळ : मनुष्यबळ विभागाशी आत्मविश्वासाने बोलून पगारवाढ मागू शकता.
वृश्चिक : आपण जर आत्मविश्वास दाखवलात तर आपली समस्या दूर होऊ शकेल.
धनु : आज आपण बाहेर जाऊन स्वतःसाठी भरपूर खर्च कराल.
मकर : वैभवशाली गोष्टींवर फुटकळ खर्च करण्याच्या आपल्या वृत्ती ताब्यात ठेवण्याचा व शक्य तितके जास्त बचत करण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : आजचा दिवस आनंदात जाईल.
मीन : जिभेवर संयम ठेवा..आघात होऊ शकतो