…
पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : आर्थिक प्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
वृषभ: आर्थिक बाबतीत चांगली बातमी कळेल…
मिथुन : ग्रहमान आपणास अनुकूल
कर्क : आज आपण नाराज असाल.
सिंह : मात्र आपण लवकरच प्रगती कराल.
कन्या: आज आपण कामाच्या ठिकाणी आपली उत्तम कामगिरी करून दाखवाल.
तुळ : जास्त कष्ट करून देखील आज प्रकल्प पूर्ण होणार नाही.
वृश्चिक : योजना पूर्वक काम केल्यास आपणास अपेक्षित ध्येय गाठता येईल
धनु ,: आज आपणास आपल्या आरोग्यास प्राधान्य देण्याची आवश्यकत
मकर: ज्यांना काही जुनाट रोगांचा त्रास होत आहे, त्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
कुंभ: आपल्या डोक्यास व शरीरास ताण देऊ नका, अन्यथा आपण आजारी पडू शकाल.
मीन : विचारपूर्वक पावले टाका
