आजचं राशिभविष्य….

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते..

मेष : प्रणयी जीवनात त्याग वृत्तीची मदत नक्कीच होइल. 

वृषभ : आजचा दिवस चांगल्या व वाईट गोष्टी वाटून घेण्याचा आहे. 

मिथुन : आपला कल हुकूमत गाजविण्याकडे होईल. 

कर्क: आपल्या जोडीदारा बद्धल आपणास सहानुभूती असावयास हवी 

सिंह: प्रलंबित कामे पूर्ण करण्याची गरज असल्याने आपणास त्यात लक्ष घालावे लागेल. 

कन्या : ध्येयपूर्तीवर आपले लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

तुळ :  आपणास तंदुरुस्त राहण्यासाठी एखाद्या शारीरिक प्रवृत्तीत सहभागी होण्यास आजचा दिवस चांगला आहे.

वृश्चिक: आजचा आपला दिवस आनंदात जाईल. 

धनु : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. 

मकर: नवीन वस्त्र खरेदी कराल.

 कुंभ : वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. 

मीन.: लोकांमध्ये मान- सम्मान मिळेल.