पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहलंय ते
मेष : नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल.
वृषभ : वरिष्ठ अधिकार्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन: नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल.
कर्क : सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल.
सिंह : गृहस्थ जीवनात सुख- समाधान लाभेल.
कन्या: अपूर्ण कामे पूर्ण कराल.
तुळ : दांपत्यजीवनात गोडी राहील.
वृश्चिक : तब्बेत चांगली राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील.
धनु : व्यापारीवर्गाला येणे- बाकी वसूल करण्यास अनुकूल दिवस आहे.
मकर: आपणास जेथून आर्थिक प्राप्ती होते अशा आपल्या व्यवसायावर आज लक्ष केंद्रित होईल.
कुंभ : पैश्यांसाठी आपण इतरांवर अवलंबून राहणार नसल्याची शक्यता आहे.
मीन : आज आपण आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल.