आजचं राशीभविष्य…

 पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते

मेष : आजचा आपला दिवस तणावाचा असेल, 

वृषभ :  आपल्या जवळच्या व प्रिय व्यक्तीशी भांडण झाल्याने आपणास दुःख होईल. 

मिथुन : आज आपण जरा सावकाश काम करावे व आरोग्याचा प्रश्न टाळण्यासाठी गोष्टी सहजपणे घ्याव्यात, 

कर्क : आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल …

सिंह : जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. 

कन्या : सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. 

तूळ :  अग्नी, पाणी, अचानक आपत्ती यापासून सावध राहा. 

वृश्चिक : व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. 

धनु: संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे संतुष्ट व्हाल, प्रतिष्ठा वाढेल.

मकर: आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. 

कुंभ : आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. 

मीन : एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. 

🤙 8080365706