पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : कष्टाचे फळ मिळतेच, मात्र सध्या ते मिळण्यास विलंब होईल.
वृषभ : आपणास ताबडतोब बक्षिशी किंवा फायदे न मिळाल्यास नाराज होऊ नका
मिथुन : दिवस आनंदात जाईल
कर्क : संयम बाळगा मोठा फायदा होईल
सिंह : आज आपण अती खर्च कराल जो भरून काढण्यास खूप वेळ जाईल
कन्या : आजच्या कंटाळवाण्या दिवशी आपल्या तंदुरुस्तीस घसरण लागेल
तूळ : आपणास आपल्या प्रकृतीस जास्त प्राधान्य द्यावे लागेल.
वृश्चिक : आपल्या मर्यादे पलीकडे काम करणे टाळा,
धनु: त्रासदायी लोकांवर व प्रतिकूल परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना दोनदा विचार करा.
मकर : शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील.
कुंभ : डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल.
मीन : कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील.
