पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलय ते
मेष : राहू गुरू दशम स्थानात असून नोकरीत बदल देईल .
वृषभ : कामात पारदर्शकता येईल.
मिथुन : सांसारिक जीवनात गोडी राहील.
कर्क : शनि प्रकृती अस्वास्थ्यामुळे मन व्यग्र ठेवेल.
सिंह : नवीन व्यक्तींशी संपर्क होईल.
कन्या : दिवस जपुन राहण्याचा आहे.
तूळ : सप्तम चंद्र जबाबदारी देईल. मध्यम दिवस.
वृश्चिक : आज मंगळ द्वितीय स्थानात असेल. अचानक प्रवास योग.
धनु : भावंड भेट होईल . स्वतः मध्ये सुधारणा करा. षष्ठ चंद्र आहे.
मकर : प्रवासात खर्च टाळायचा प्रयत्न करा. घरामध्ये वेळ द्या.
कुंभ : दिवस चांगला जाईल.आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.
मीन: नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील.