हृदय निरोगी राखण्यासाठी आहाराकडे द्या विशेष लक्ष…

एकीकडे सततची घाईगडबड आणि धकाधकीने भरलेला प्रत्येक दिवस, तर दुसरीकडे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांनी भरगच्च भरलेले रॅक्स, अशा सध्याच्या परिस्थितीत हृदय निरोगी राखण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप जास्त महत्त्वाचे बनले आहे.

निरोगी हृदयासाठी हितकर आहाराचे महत्त्व तसेच काय खावे व काय टाळावे याची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत.हृदय निरोगी राखण्यासाठी संतुलित आहाराचे महत्त्व; काय खावे आणि काय टाळावेहृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या संपूर्ण जगभरात प्रचंड जास्त आहे.

हे गांभीर्य लक्षात घेता हृदयाच्या आरोग्याला प्राथमिकता देऊन आहाराची योग्य निवड करणे आवश्यक आहे.एकीकडे सततची घाईगडबड आणि धकाधकीने भरलेला प्रत्येक दिवस, तर दुसरीकडे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांनी भरगच्च भरलेले रॅक्स, अशा सध्याच्या परिस्थितीत हृदय निरोगी राखण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप जास्त महत्त्वाचे बनले आहे.

निरोगी हृदयासाठी हितकर आहाराचे महत्त्व तसेच काय खावे व काय टाळावे याची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत.हार्ट अटॅकची कारणे हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचाहृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्त्वाचा मानवी हृदय हा अतिशय विस्मयकारी अवयव आहे.

व्यक्ती जिवंत राहण्यासाठी संपूर्ण शरीरभर रक्ताभिसरण होत राहणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यासाठी तुमचे हृदय रक्त पम्प करण्याचे काम अथक करत असते. या इतक्या महत्त्वाच्या अवयवाची सर्वतोपरी काळजी घेणे खूप गरजेचे आहे.ही काळजी घेण्याची सुरुवात तुमच्या रोजच्या ताटापासून होत असते. संतुलित आणि सर्व पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा आहार आपल्या हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राखण्यात खूप महत्त्वाची भूमिका कशाप्रकारे बजावतो ते पुढे जाणून घेऊया.

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स कमी असलेले खाद्यपदार्थ खाऊन आपण शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी निरोगी राखू शकतो, त्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका कमी होतो. बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास कधीही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राखावी.