पाहूयात आज तुमच्या भाग्यात काय लिहिलंय ते
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे.
वृषभ : आज तुम्हाला नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळतील.
मिथुन : नियोजित कामात त्यांचा उपयोग होईल.
कर्क : मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना आज चांगला फायदा होईल.
सिंह : खाजगी नोकरी करणाऱ्यांना आज प्रमोशनशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.
कन्या : आज तुम्हाला जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल.
तूळ : तुम्हाला मुलांचा अभिमान वाटेल असे कार्य घडेल.
वृश्चिक: अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील.
धनु : प्रवासाचा योग आहे…
मकर : आज विद्यार्थी काही महत्त्वाचे प्रॅक्टिकल पूर्ण करण्यात व्यस्त राहतील.
कुंभ : आज तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा वाढेल.
मीन : आनंदवार्ता कानी येईल.