आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : प्रवास सुखकर होतील. जिद्दीने कार्यरत रहाल.खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

🤙 9921334545