
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेला जोरदार गर्दी झाली आहे. एतिहासिक दसरा चौकातील मैदान तुंबळ भरले आहे.
सभा सायंकाळी ५ वाजता होती पण दुपारी 1 वाजले पासून लोकांनी सभा स्थळु उपस्थिती लावली. ढोल ताशेचा आवाजाने परिसर दणाणून गेला।5 वाजता आमदार रोहीत पवार यांचे सभा स्थळी उपस्थिती लावलु आणि घोषणा सुरु झाल्या.
जिल्ह्यातील सर्व भागातून लोक वाहनांच्या ताफयाने येत होते.राष्ट्रवादीचे झेंडे सर्वत्र दिसत होत. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सवा पाच वाजता सभेच्या ठिकाणी आलेत.राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार काय बोलणार याचीच सर्वाना उत्कंठा लागली होती.