अखेर दोन मैत्रिणी एकत्र

मुंबई : आपल्या नृत्याने आणि आडनावाने चर्चेत आलेली गौतमी पाटील तिच्या मैत्रीमुळे देखील चर्चेत आली होती. प्रसिद्ध लावणी नृत्यांगना माधुरी पवारने काही दिवसांपूर्वी गौतमीवर कमेंट केली होती.त्यावरुन या दोघींमध्ये शाब्दीक वार पलटवार दिसले. मात्र आता गौतमी आणि माधुरी या दोघींमध्ये मैत्री झाली आहे.

गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्यातल्या वादावर अखेर पडदा पडलाय. पुण्यातील एका कार्यक्रमात दोघींनी एकमेकींना फ्रेन्डशिप बँड बांधले आहे. या दोघींमधील वाद मिटावा आणि त्या एकत्र याव्यात यासाठी अभिनेता सुभाष यादवनं प्रयत्न केलेत.