राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होत होता. आज रात्री 8 आणि सव्वा आठ वाजता हे सर्व दरवाजे बंद झाले आहेत.

तसेच राधानगरी धरण परिसरात पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.

पंचगंगा पाणी पातळी : 41 फूट 4 इंच

🤙 8080365706