राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत.

दिनांक 26 जुलै 2023 रोजी सकाळी 10.06 वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक 4 उघडले आहे. धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 3, 4, 5 & 6 अशी एकूण 4 द्वारे सकाळपासून उघडली आहेत.

विसर्ग : चार दरवाज्यातून 5712 क्यूसेक

पाॅवर हाऊस मधून 1400cusec

एकूण विसर्ग : 7112 क्यूसेक सुरु आहे.

🤙 8080365706