आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील.

वृषभ मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा लागेल. नोकरीत जबाबदारी नुसार कामे करा.

मिथुन विद्ववत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. रोजगारात यश व लाभ मिळण्याची पुरेपुर शक्यता आहे.

कर्क नोकरीत फार धोका पत्करणे सध्या तरी योग्य नाही. निर्णच चुकीचा ठरू शकतो. कर्मप्रधान रहा.

सिंह नोकरीत विचारपूर्व निर्णय घ्या. वरिष्ठांकडून कमी प्रमाणात सहकार्य लाभेल. अनिश्चततेमुळे अडचणी वाढतील.

कन्या कौटूबिक पातळीवर संतुष्ट राहाल. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील. नातेवाईकांसोबत वदविवाद टाळावेत.

वृश्चिक शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणुक कायदेशीर ठरेल. रोजगारात महत्वाची भूमिका घ्याल. अनावश्यक चिंता करू नका.

धनु भांवडासोबत वादविवाद टाळा. नातेवाईक मित्रमैत्रिणी बाबत अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे.

तूळ आज आपल्याला मान-सन्मान मिळेल. शांत व विवेक बुद्धाने काम केल्यास यश मिळेल.

मकर आज कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. भांवडाकडून मदत मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व सिद्ध कराल.

कुंभ साडेसतीचा द्वितीय फेरा सुरु असला तरी तणावरहित चिंतामुक्त नवीन कार्यास आंरभ करा.

मीन मन प्रसन्न राहिल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल.